ABOUT DUNIYADARI FOUNDATION
Image Title

दुनियादारी मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे…

!! एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!

संपर्कात राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक प्रणालीन पैकी एक अशा “Whatsapp” ह्या साधनाचा सुयोग्य वापर करून सर्व सामाजिक घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि सुजाण लोकसंपर्क वाढावा या प्रामाणिक उद्देशाने ४ फेब्रूवारी २०१४ रोजी या दिवशी श्री. समीर सुरेश सप्रे यांनी “दुनियादारी ” नामक ग्रूपचा श्रीगणेशा केला आणि बघता बघता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊ लागले.

याच समुहाच्या वेगवेगळ्या सामाजिक छटा असलेले १८ विविध समुह आणि त्यातील शेकडोंनी  उत्साही सदस्य हीच दुनियादारीची लोकसंपदा. संदर्भ आणि संबध ह्याची सांगड घालत एकमेकांच्या हातात हात घालून विशिष्ट पद्धतीने जोडली जाणारी माणसे ही एकाच उद्देशाकडे वाटचाल करत आहेत.

Read more
+
Members
+
Project Completed
Total Donation
+
People Helped

 

 

We make a living by what we get, But we make a life by what we give.
Do your little bit of good where you are;It’s those little bits of good put together that overwhelm the world.